व्हिडिओ
साहेबांसोबत गाडीतून प्रवास करणारे ते अजितदादांकडे
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पडली आहे. शरद पवारांची साथ सोडून राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्यकर्ते अजित पवार गटात प्रवेश करत आहेत.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर खासदार शरद पवारांच्या गाडीतून प्रवास करणारे आमदार मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.