eknath shinde
eknath shindeTeam Lokshahi

एक कुटूंबाचा नाही बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा, शिंदे गटाचा तिसरा टीझर प्रदर्शित

शिवसेना आणि शिंदे गटमध्ये मेळाव्याआधी टीझर वॉर
Published by :
Sagar Pradhan

सर्व राज्याचे लक्ष आता उद्या 5 ऑक्टोबरला होणाऱ्या शिवसेना आणि शिंदे गटाच्या मेळाव्यावर टिकून आहे. या मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून राज्यभरातून जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, दोन्ही गटात सध्या टीझर वॉर सुरु आहे. अशातच आता शिंदे गटाने तिसरा टीझर प्रदर्शित केला आहे. उद्या होणाऱ्या शिवसेना आणि शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com