Amravati : तिवसा तहसील कार्यालयात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा राडा

अमरावतीच्या तिवसा तहसील कार्यालयात राडा झाला आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि तहसीलदारांमध्ये बाचाबाची झाली आहे.
Published by :
Team Lokshahi

अमरावतीच्या तिवसा तहसील कार्यालयात राडा झाला आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि तहसीलदारांमध्ये बाचाबाची झाली आहे. बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसाठीच्या मोर्चादरम्यान हा गोंधळ झाला आहे. ठाकरे गटाच्या आशिष धर्माळेंकडून तहसीलदाराला दमबाजी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com