हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन, शिवतीर्थावर उद्या शक्तिपूजा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या 11 वा स्मृतीदिन आहे. शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राज्याच्या कानोकोपऱ्यातून शिवसैनिक गर्दी करतात.
Published by :
Team Lokshahi

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या 11 वा स्मृतीदिन आहे. शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राज्याच्या कानोकोपऱ्यातून शिवसैनिक गर्दी करतात. स्मृतीस्थळावर फुलांची आरास देखील करण्यात येते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com