व्हिडिओ
Shri Krishna Janmashtami: श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरेत जन्माष्टमीचा उत्साह
श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यादरम्यान भाविकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.
तर भाविक श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाविकांना आता श्रीकृष्ण जन्माची उत्सुकता मथुरेत पाहायला मिळत आहे कशा प्रकारे रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करणार आणि तो कशा प्रकारे पार पडणार याकडे आता भाविकांचे लक्ष लागलेलं आहे.