धाराशीव लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची चिन्हे

धाराशिव लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची चिन्हे दिसत आहेत. महायुतीत उमेदवारांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

धाराशिव लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची चिन्हे दिसत आहेत. महायुतीत उमेदवारांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदारांचा उमेदवारीवर दावा आहे. अजित पवारांनी तयारी लागण्याच्या सूचना दिल्याचा बिराजदार यांनी सांगितले आहे. अजित पवारांचे विश्वासू सुरेश बिराजदारांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे आगामी काळात या जागेवरून महायुतीत वाद होण्याची चिन्ह दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com