व्हिडिओ
Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी
सोलापुरात मराठा आंदोलकांकडून अजित पवार यांना निवेदन देण्यात आलं आहे. मोहोळमधील नरखेड फाट्याजवळ अजित पवार यांना निवेदन देण्यात आलं आहे.
सोलापुरात मराठा आंदोलकांकडून अजित पवार यांना निवेदन देण्यात आलं आहे. मोहोळमधील नरखेड फाट्याजवळ अजित पवार यांना निवेदन देण्यात आलं आहे. मराठा आरक्षण करणाऱ्या आंदोलकांच्या मागण्या भर पावसात ऐकल्यामुळे अजित पवार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. पाऊस पडत असताना देखील भर पावसात अजित पवार यांनी आरक्षण करणाऱ्यांच्या मागण्या ऐकूण घेतल्या. मराठा समाजाच्या मागण्यांबाबतचं निवेदन अजित पवार यांनी मान्य केलेलं आहे.