Neet Paper Leak : ‘नीट’ पेपरफुटीच्या तपासाला वेग; सीबीआयची पथके बिहार, गुजरातमध्ये

नीट परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी 24 जणांना अटक करण्यात आली आहे. 4 राज्यांमधून आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नीट परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी 24 जणांना अटक करण्यात आली आहे. 4 राज्यांमधून आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली आहे. बिहारमधून 13, झारखंड 5 तर गुजरातेतून 5 जणांना अटक केली आहे. राज्यातील लातूरमधून एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या एन्ट्रीनंतर कारवाईला वेग आला आहे. पेपरफुटीचा मास्टरमाईंड संजीव मुखिया टोळीचा सायबर गुन्हेगारांशी संबंध असल्याची माहिती आहे. झारखंडमधून अटक केलेल्या 5 पाच आरोपींपैकी 3 सायबर गुन्हेगार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com