Shiv Sangram Party | दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षामध्ये फूट

दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षामध्ये फूट पडली आहे. रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्रामची स्थापना केली आहे.
Published by :
Team Lokshahi

दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षामध्ये फूट पडली आहे. रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्रामची स्थापना केली आहे. जय शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे पक्षातून बाहेर पडले आहे. गुरूवारी रायगडावर जाऊन त्यांनी जय शिवसंग्राम या नव्या संघटनेची सुरूवात केली आहे. शिवसंग्राममधील पदावरून हटविल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com