आज दहावीचा निकाल, दुपारी 1 वाजता जाहीर होणार

आज दहावीचा परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज दहावीचा परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. निकालाच्याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com