Uday Samant Uncut : अपात्रतेप्रकरणी उदय सामंत यांचं मोठं विधान

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे. यावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे. बुधवारी दुपारी ४ नंतर लागणार निकाल लागणार असल्याचे समजत आहे. यावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचा शिवसंकल्प अभियानाची तिसरी सभा राजापूर येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com