Mumbai :Truck Driver Protest : टँकर चालकांच्या संपाचा फटका विद्यार्थ्यांना

नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी संप पुकारला आहे.
Published by :
Team Lokshahi

नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी संप पुकारला आहे. यामध्ये पेट्ऱोल-डिझेलचे ने आण करणाऱ्या वाहनचालकांचाही समावेश आहे. त्यामुळे या संपाचा राज्यभरात मोठा परिणाम होताना दिसत आहे. नाताळच्या सुट्टीनंतर आज राज्यभरात शाळा सुरु झाल्या असून या स्कूल बसेसला पेट्ऱोल-डिझेल उपलब्ध करुन दिले नाही तर उद्यापासून या स्कूल बसेसदेखील संपूर्ण ठप्प होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com