Sunil Deshmukh on Devendra Fadnavis : सुनील देशमुखांची फडणवीसांवर टीका, म्हणाले...

काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी विदर्भातील रस्त्यांवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
Published by :
shweta walge

काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी विदर्भातील रस्त्यांवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. नागपूर मधील एकुण 162 सिमेंट काँक्रिट रस्त्यांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये, तश्या बातम्या वृत्तपत्रात आल्या आहेत. मात्र त्याच वेळी विदर्भातील चंद्रपूर वगळता 9 जिल्ह्यांना एक रुपया देखील मिळाला नाही. नागपूरचा विकास म्हणजेच विदर्भाचा विकास आहे का ? असा प्रश्न डॉ. सुनील देशमुख यांनी केलाय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com