Chhagan Bhujbal : भुजबळांच्या भेटीसाठी सर्किट हाऊस बाहेर समर्थकांनी गर्दी

छगन भुजबळ समर्थकांची पुण्यात घोषणा चालू आहे. विश्रामगृहाच्या गेटवर भुजबळ समर्थकांची घोषणाबाजी चालू आहे.
Published by :
Team Lokshahi

छगन भुजबळ समर्थकांची पुण्यात घोषणा चालू आहे. विश्रामगृहाच्या गेटवर भुजबळ समर्थकांची घोषणाबाजी चालू आहे. स्वराज्याच्या आंदोलनानंतर भुजबळ समर्थक आक्रमक झाले आहेत. भुजबळांच्या कारजवळ पुण्यात काही कार्यकर्ते एकवटलेले होते. गाडी फोडण्याची धमकी देऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्नानंतर आज छगन भुजबळ यांचे समर्थक पुण्यातील शासकीय विश्रामगृहाच्या गेटवर जमून जोरदार घोषणाबाजी करत होते. मंत्री छगन भुजबळ आज पुणे दौऱ्यावर आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com