Rupali Chakankar:'अजितदादांच्या विकासकामांवर सुप्रिया सुळे पास होतायत' चाकणकरांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. 'अजितदादांच्या विकासकामांवर सुप्रिया सुळे पास होतायत' असं चाकणकर म्हणाल्या आहेत. तसंच 'दादांनी केलेली कामं जनतेला माहित आहेत' असं देखील चाकणकर म्हणाल्या.

गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात काम करत आहोत. अजित दादांनी जी कामं गेल्या पंधरा वर्षात केली, त्या पेपर वर कॉपी करून त्या पास झालेल्या आहेत, अशी टीका रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर केली.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com