Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी घेतली सुनील केदारांच्या कुटुंबियांची भेट

खासदार सुप्रिया सुळेंनी सुनील केदार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. नागपुरातील निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली आहे.
Published by :
Team Lokshahi

खासदार सुप्रिया सुळेंनी सुनील केदार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. नागपुरातील निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली आहे. सुनील केदारांना जिल्हा बँक घोटाळ्यात अटक झाली होती सध्या सुनील केदार जामिनीवर बाहेर आहेत आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सुनील केदार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी सुनील केदार यांच्या पत्नी, मुलगी आणि सासूबाई उपस्थित होत्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com