संजय राऊत आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर, सुषमा अंधारेंचे उत्तर

संजय राऊत विरुद्ध भाजप यांच्यामध्ये आता ट्विटवॉर सुरू झाले आहे.
Published by :
Team Lokshahi

संजय राऊत विरुद्ध भाजप यांच्यामध्ये आता ट्विटवॉर सुरू झाले आहे. भाजपच्या उत्तरावर आता राऊतांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे. 'जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल' असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. 'झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही का?', असे म्हणत संजय राऊतांनी भाजपला इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर यावरच सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com