Talathi Bharati Paper Leak Nashik : नाशिकमध्ये तलाठी ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार

नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत गैरप्रकार घडत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi

नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत गैरप्रकार घडत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकारामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यभरातील लाखो तरुण सध्या तलाठी भरतीच्या 4 हजार 600 पेक्षा जास्त जागांच्या निघालेल्या भरतीसाठी आपलं नशिब आजमवत आहेत. यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत. ते प्रचंड जिद्द आणि चिकाटीने परीक्षेचा अभ्यास करत आहेत. असं असताना नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत गैरप्रकार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com