Konkan Railway : संगमेश्वर -रत्नागिरी दरम्यान 'तेजस'च्या इंजिनमध्ये बिघाड, वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वे विस्कळीत: संगमेश्वर-रत्नागिरी दरम्यान तेजस इंजिनमध्ये बिघाड
Published by :
Team Lokshahi

कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे. संगमश्वेर रत्नागिरी दरम्यान तेजस इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोंकण रेल्वे उशीराने धावत आहेत.

मुंबईमधून मडगावकडे जाणाऱ्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इतर गाड्या या उशीराने आहेत. रत्नागिरीहून दुसरे इंजिन आणेपर्यंत मांडवी मंगला लक्षद्वीप आणि दिवा एक्सप्रेस ,दोन्ही कडच्या गाड्या उशिराने धावणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com