NCP Crisis : सूर्यफूल, चष्मा ते उगवता सूर्य, शरद पवार गटाकडून नव्या चिन्हांची चाचपणी

शरद पवार गटाला आपलं नाव आणि चिन्ह कोणतं? यासाठी आज 4 पर्यंतची वेळ दिली आहे. 4 वाजेपर्यंत आज नाव आणि चिन्ह द्याव लागणार आहे.

शरद पवार गटाला आपलं नाव आणि चिन्ह कोणतं? यासाठी आज 4 पर्यंतची वेळ दिली आहे. 4 वाजेपर्यंत आज नाव आणि चिन्ह द्याव लागणार आहे. त्यामध्ये ही नाव समोर येत आहेत शरद पवार स्वाभिमानी पक्ष, शरद पवार कॉंग्रेस, मी राष्ट्रवादी ही नावं शरद पवार गटाकडून दिली जाऊ शकतात. शरद पवार गटाकडून या नावाचा विचार सुरु आहे. उगवता सूर्य, कपबशी, सूर्यफूल आणि चष्मा हे पक्ष चिन्ह असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com