Suraj Chavan ED Arrest : सूरज चव्हाण ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात

सूरज चव्हाण यांना विशेष कोर्टामध्ये हजर केला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी चव्हाणांना वैद्यकीय तपासणीसाठीसुद्धा नेले होते. बीएमसी खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आले आहे.
Published by :
Team Lokshahi

बीएमसी खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आले आहे. यानंतर सूरज चव्हाण यांना विशेष कोर्टामध्ये हजर केले आहे. ईडी अधिकाऱ्यांनी चव्हाणांना वैद्यकीय तपासणीसाठीसुद्धा नेले होते. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे सूरज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com