Sandeep Deshpande : ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेची मनसेकडून खिल्ली

ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेची मनसेकडून खिल्ली उडवली गेली आहे. दाखल केसेसबाबतची शाखे-शाखेत जनता न्यायालय भरवा असे मनसेकडून म्हटलं गेले आहे.
Published by :
Team Lokshahi

ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेची मनसेकडून खिल्ली उडवली गेली आहे. दाखल केसेसबाबतची शाखे-शाखेत जनता न्यायालय भरवा असे मनसेकडून म्हटलं गेले आहे. जनता न्यायालय भरवून निर्दोश सुटका करवून घ्या असे सुद्धा म्हटलं आहे. मनसेनी ते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. आपलेच वकील आणि आपलेच न्यायालय आणि आपलाच निर्णय असे सुद्धा संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com