Yashomati Thakur On Anil Bonde: अनिल बोंडेंच्या विधानावर ठाकूर यांची प्रतिक्रिया

भाजप नेते अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यशोमती ठाकुरांवर टीका करताना बोंडे यांची जीभ घसरली.
Published by :
Dhanshree Shintre

भाजप नेते अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यशोमती ठाकुरांवर टीका करताना बोंडे यांची जीभ घसरली. अनिल बोंडेंच्या विधानामळे नव्या वादाची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. तिवसामधील एका कार्यक्रमादरम्यान खालच्या भाषेत टीका केली आहे. अनिल बोंडे यांनी मोठं विधान केलं आहे. अनिल बोंडेंच्या विधानावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com