Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद असणार आहे. उद्या दुपारी ३ वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद असणार आहे. उद्या दुपारी ३ वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक कधी होईल याची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्याच अनुषंगाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद असेल. तर निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू केली जाते याकडे देखील लक्ष असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com