Meerut : मेरठमधील मंदिरातील चोरीची घटना चर्चेत, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

मेरठमधील मंदिरातील ही चोरीची घटना सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशमधून ही चोरी थोडी वेगळी होती.
Published by :
Dhanshree Shintre

मेरठमधील मंदिरातील ही चोरीची घटना सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशमधून ही चोरी थोडी वेगळी होती. चोरट्याने चोरी करण्याआधी देवाला आधी मनोभावे नमस्कार केला. देवाला नमस्कार करुनच त्यानी मंदिरात प्रवेश केला आणि त्यानंतर त्याने मुर्तीची चोरी केली आहे. मंदिरातील चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्या मंदिराच चोरट्याने मोठ्या भक्तीभावाने ही चोरी केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com