NCP: चिन्ह, पक्षाच्या नावावरुन राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाने फटकारलं

सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीला फटकारलं आहे. 'घड्याळ ऐवजी दुसरे चिन्ह वापरा' असं सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीला तोंडी सूचना दिल्या आहेत.
Published by :
Sakshi Patil

सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीला फटकारलं आहे. 'घड्याळ ऐवजी दुसरे चिन्ह वापरा' असं सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीला तोंडी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सूचनेंचं पालन राष्ट्रवादी करणार का? असा सवाल उपस्थितीत होतो आहे. दरम्यान शरद पवारांचे नाव आणि फोटोही न वापरण्याचे आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या चिन्हाची सुनावणी निवडणूक आयोगासमोर झाली होती आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी हे नाव आणि त्याच बरोबर घड्याळ हे चिन्ह देखील अजित पवारांकडे गेलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com