Sanjay Raut : 'जरांगेंच्या उमेदवारीबाबत प्रस्ताव नाही', संजय राऊतांची जागाटपाबाबत प्रतिक्रिया

काल त्यांच्याकडून एक प्रस्ताव आलेला आहे. तुम्ही जे म्हणत आहात 27 जागा त्यांना लढायची आहे असं नाही.
Published by :
Dhanshree Shintre

काल त्यांच्याकडून एक प्रस्ताव आलेला आहे. तुम्ही जे म्हणत आहात 27 जागा त्यांना लढायची आहे असं नाही. 27 जागांवर त्यांनी निवडणूकींची तयारी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरु केली आहे. प्रत्येक पक्ष करतो आता आम्ही 48 जागांवर केली होती, कॉंग्रेस 48 जागांवर तयारी सुरु करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनेक जागेंवर तयारी सुरु केली. तसं प्रत्येक पक्ष आणि आघाडीला प्रत्येक मतदारसंघामध्ये तयारी करता येते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com