US Consulate Mumbai: मुंबईतील यूएस कॅान्सुलेट जनरल ऑफिसला धमकीचा मेल, अज्ञात व्यक्तीविरूद्ध FIR दाखल

मुंबईतील यूएस कॅान्सुलेट जनरल ऑफिसला धमकीचा मेल आला आहे. अज्ञात व्यक्तीविरूद्ध FIR दाखल झाले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबईतील यूएस कॅान्सुलेट जनरल ऑफिसला धमकीचा मेल आला आहे. अज्ञात व्यक्तीविरूद्ध FIR दाखल झाले आहे. अमेरिकेतील वाणिज्य दूतवास उडवून देण्याची धमकी या मेलमधून देण्यात आली आहे. तर मुंबईमध्ये जे यूएस कॅान्सुलेट जनरल ऑफिस आहे त्या ऑफिसला हा धमकीचा मेल आला होता. अज्ञाताने हा मेल केल्याचे कळाले, त्यामुळे हा नेमका कोणी केला आणि का केला हा सवाल उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com