घाटकोपरमधील गुजरात बोर्ड तोडफोडप्रकरणी तिघांना अटक

घाटकोपरमधील एका उद्यानाचा मारो घाटकोपर हा गुजराती बोर्ड ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडण्यात आला होता.
Published by :
Team Lokshahi

घाटकोपरमधील एका उद्यानाचा मारो घाटकोपर हा गुजराती बोर्ड ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडण्यात आला होता. घाटकोपरमधील गुजराती बोर्ड तोडफोडप्रकरणी पालिकेच्या तक्रारीवरून ठाकरे गटाच्या अजित गुजर, हृदयनाथ राणे, जितेंद्र परब या तिघा शिवसैनिकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटक झालेले तिघेही ठाकरे गटाचे शिवसैनिक असल्याचे समोर आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com