Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस

आरक्षणासाठी मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत असतं. आज मराठ्यांसाठी महत्वाचा दिवस आहे.
Published by :
Team Lokshahi

आरक्षणासाठी मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत असतं. आज मराठ्यांसाठी महत्वाचा दिवस आहे. आज मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर निकाल येण्याची शक्यता आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिका स्विकारली होती. त्यानंतर आज सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजीव खन्ना आणि न्या. बी. आर. गवई यांच्या दालनात बंद दाराआड होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com