Dhule Solapur Mahamarg | Jalna : जरांगेंच्या महामोर्चामुळे धुळे - सोलापूर महामार्गावर ट्राफिक जाम

सोलापूर महामार्गावर ट्राफिक जाम झाली आहे. गेल्या तास भरापासून या महामार्गावर ट्राफिक जाम झाली आहे.
Published by :
Team Lokshahi

सोलापूर महामार्गावर ट्राफिक जाम झाली आहे. गेल्या तास भरापासून या महामार्गावर ट्राफिक जाम झाली आहे. मनोज जरांगे पाटील हे धुळे सोलापूर महामार्गाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यामुळे या महामार्गावर ट्राफिक जाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com