Mumbai - Pune Expressway | सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. खोपोली ते खंडाळापर्यंत १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेससह जुन्या हायवेवर देखील वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com