Pune
व्हिडिओ
Pune : पुण्याच्या सिंहगड रस्त्यात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुण्यात सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune ) पुण्यात सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून रस्त्यात जेसीबी बंद पडल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे.
वाहनचालक या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याची माहिती मिळत आहे. सिंहगड रस्ता वाहतूक पोलिसांच्या वतीने जेसीबी बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
Summery
पुण्याच्या सिंहगड रस्त्यात वाहतूक कोंडी
रस्त्यात जेसीबी बंद पडल्याने वाहतूक कोंडी
वाहनाच्या लांबच लांब रांगा
