Mumbai Goa highway Traffic : मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या भाविकांचा खोळंबा

मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
Published by  :
Team Lokshahi

मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. मुंबई - गोवा महामार्गावर अनेक गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com