NCP: तुतारी पक्षचिन्हाच किल्ले रायगडावर अनावरण, जयंत पाटलांची माहिती

जयंत पाटील यांनी ट्विटवरुन एक मोठी माहिती दिली आहे. घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची...! असं ते म्हणत आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

जयंत पाटील यांनी ट्विटवरुन एक मोठी माहिती दिली आहे. घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची...! असं ते म्हणत आहेत. पक्षचिन्ह अनावरण सोहळा शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी असं त्यांनी सांगितलं आहे आणि स्थळ किल्ले रायगड हे आहे. उद्या किल्ले रायगडावर तुतारी पक्षचिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com