Shivsena UBT | किरण मानेंचा ठाकरे गटात प्रवेश, अंधारे काय म्हणाल्या ऐका

'बिग बॉस मराठी' आणि 'मुलगी झाली हो' फेम अभिनेता किरण माने यांनी आज शिवबंधन हाती बांधला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे.

'बिग बॉस मराठी' आणि 'मुलगी झाली हो' फेम अभिनेता किरण माने सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. अभिनेता किरण माने यांनी आज शिवबंधन हाती बांधले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये किरण माने यांनी आज प्रवेश केला आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com