Uddhav Thackeray | अयोध्यातील राम मंदिरावरून ठाकरेंचा भाजपवर घणाघात

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनानिमित्त ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन झाली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.

नाशिक : भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनानिमित्त ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन झाली आहे. यावेळी ते बोलत होते. काही बिनडोक लोक विचारतात शंकराचार्य यांचे योगदान काय? भाजपला प्रश्न विचारायचे आहे सनातन धर्माबद्दल बोलले तुमची तळपायाची आज मस्तकात जाते. मग तुम्ही सनातनी धर्म का सोडला? राम नवमीपर्यंत तुम्ही थांबायला पाहिजे होता, असेही उद्धव ठाकरे म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com