Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मेगा प्लॅन, पक्षाला उभारी देण्यासाठी मैदानात

लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मेगा प्लान आहे. पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मेगा प्लान आहे. पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत. 125 विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सभा होणार आहेत. प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नेते, पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे उद्या धाराशिव दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंचा 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी धाराशिव आणि लातूर लोकसभेचा दौऱ्यावर आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com