विशाल पाटील यांना काँग्रेसकडून अल्टिमेटम?

लोकसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विशाल पाटील यांना काँग्रेसकडून अल्टिमेटम देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सांगलीच्या बैठकीत काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

मविआ उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा द्यावा. दुपारपर्यंत पाठिंबा पत्र न काढल्यास कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता विशाल पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com