व्हिडिओ
Nilesh Chavan : निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी
(Nilesh Chavan ) वैष्णवी हगवणे प्रकरणात गेल्या दहा दिवसांपासून फरार असलेला निलेशला (Nilesh Chavan ) नेपाळच्या बॉर्डरवर अटक करण्यात आली.
(Nilesh Chavan ) वैष्णवी हगवणे प्रकरणात गेल्या दहा दिवसांपासून फरार असलेला निलेशला (Nilesh Chavan ) नेपाळच्या बॉर्डरवर अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला विमानाने पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर घेऊन पोहचले.
त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला. आज शनिवारी सकाळी 10 वाजता पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात त्याला आणण्यात आले आणि त्यानंतर आता निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.