Varsha Gaikwad On Lokshahi Marathi | वर्षा गायकवाड यांची सरकारवर टीका

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. वर्षा गायकवाडांनी ट्वीट केलं आहे. वर्षा गायकवाड यांची सरकारवर टीका केली. लोकशाही मराठीवरील कारवाईचा निषेध केला. तेढ निर्माण करण्याऱ्यावर कारवाई नाही, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com