Vijay Wadettiwar : 'वरळी हिट अँड रन प्रकरणाची SITचौकशी करा' विजय वडेट्टीवारांची मागणी

वरळी हिट अँड रन प्रकरणाची SIT चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

वरळी हिट अँड रन प्रकरणाची SIT चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. सरकार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू असतात असा आरोप सुद्धा वडेट्टीवार यांनी केलेला आहे.

वरळीमध्ये जे प्रकरण घडलं होतं त्यामुळे विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी 3 दिवसांपासून फरार होता. आता त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपील वाचवलं जाण्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. तर पब आणि बार हा पहाटेपर्यंत सुरु असतात असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com