Vijay Wadettiwar : 'मलिदा खायचं असेल तर मिळून खातात, पण जनतेच्या प्रश्नासाठी यांच्याकडे वेळ नाही'

मलिदा खायचं असेल तर मिळून खातात, पण जनतेचा प्रश्नासाठी, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी यांना वेळ नाही.
Published by :
Team Lokshahi

सगळं हास्यस्पद आहे, पालकमंत्री यांच्या पत्ता नाही, मंत्रिमंडळ विस्तार व पालकमंत्री नियुक्तीसाठी एवढा वेळ होत आहे. त्यावर रूममध्ये आता कोल्डवार सुरू झाला आहे. कालच्या झालेल्या मंत्रालयाच्या बैठकीतून आपल्याला दिसलं असेल तीन दिशेने तीन तोंड आहेत. केवळ सत्तेसाठी एकमेकांकडे बघतात मलिदा खायचं असेल तर मिळून खातात, पण जनतेचा प्रश्नासाठी, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी यांना वेळ नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com