Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे. विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपूरातील खासगीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Published by :
Team Lokshahi

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे. विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपूरातील खासगीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे खासगीय रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. तपासणी केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com