Harbhajan Singh इस्लाम स्वीकारणार होता? पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा खळबळजनक दावा

हरभजनसिंग धर्मांतर करण्याच्या विचारात होता. पाकचा माजी कर्णधार इंझमाम उल हकचा खळबळजनक दावा केला आहे

वर्ल्ड कपचं वातावरण रंगात असताना पाकिस्ताने माजी खेळाडू धक्कादायक वक्तव्य करताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने भज्जी इस्लाम स्वीकारणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. हरभजनसिंग धर्मांतर करण्याच्या विचारात होता. पाकचा माजी कर्णधार इंझमाम उल हकचा खळबळजनक दावा केला आहे, तर इंझमामच्या दाव्यावर हरभजन भडकला. भारतीय आणि शीख असल्याचा अभिमान आहे म्हणत हरभजनसिंगनं दावा फेटाळला .

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com