Amol Mitkari On Rohit Pawar : रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवर काय म्हणाले अमोल मिटकरी?

अजित दादा चालत नाही पण अजित दादांनी दिलेला निधी चालतो अशा शब्दांमध्ये रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रे वरती टीका केलेली आहे.
Published by :
Team Lokshahi

ज्यांनी कधी संघर्ष केला नाही त्या रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढलेली आहे. ती संघर्ष यात्रा नाही बाळ मित्र मंडळ आहे त्याला फार गांभीर्याने घेऊ नका. त्यांना अजित दादा चालत नाही पण अजित दादांनी दिलेला निधी चालतो अशा शब्दांमध्ये रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रे वरती टीका केलेली आहे. रोहित पवारांनी प्रफुल पटेल वरती निशाणा साधत टीका केलेली आहे, की अजितदादांनी त्यांना आणलं म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यावर उत्तर देताना अमोल मिटकरी म्हणाले की ते बाल मित्र मंडळ आहे त्याला फार गांभीर्याने घेऊ नका.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com