What Is Color Blindness?
What Is Color Blindness?Team Lokshahi

काय आहे Colour Blindness?

Published by :
Pankaj Prabhakar Rane

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या रंगआंधळेपणाने ग्रस्त विद्यार्थ्याच्या बाजूने उच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिल्यानंतर हा आजार देशात चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ रंगआंधळेपणाची कारणे, लक्षणे आणि संभाव्य उपचार याबद्दल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com