Lalit Patil Drug Case : संजीव ठाकुर यांचा गॉडफादर कोण ?

ससूनचे माजी डिन संजीव ठाकूर यांच्यावर सरकारचं विशेष प्रेम आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Published by :
Team Lokshahi

ससूनचे माजी डिन संजीव ठाकूर यांच्यावर सरकारचं विशेष प्रेम आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. ड्रग्ज माफिया ललितला आश्रय देणाऱ्या माजी डिन संजीव ठाकूर यांना अजूनही सरकारनं पदमुक्त केलेलं नाही. वैद्यकीय शिक्षण विभागानं तशी ऑर्डर अजूनही काढलेली नाही. त्यामुळं संजीव ठाकूर यांना सरकारमधील कोण वाचवतं आहे का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com