चंद्रकांत पाटील यांनी कालवा समिती बैठकीला दांडी का मारली?

चंद्रकांत पाटलांची कालवा समिती बैठकीला दांडी मारली. पालकमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात बैठक होतेय.
Published by :
Team Lokshahi

चंद्रकांत पाटलांची कालवा समिती बैठकीला दांडी मारली. पालकमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात बैठक होतेय. अजितदादांसोबतची बैठक चंद्रकांतदादांनी टाळली अशी चर्चा चालू आहे. चंद्रकांत पाटील अमरावती दौऱ्यावर आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com