Parliament Winter Session : संसदेत का भडकल्या जया बच्चन?

संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी आणि खासदारांचे निलंबन या दोन मुद्द्यांवरून हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या (20 डिसेंबर) 13 व्या दिवशीही गदारोळ झाला.
Published by :
Team Lokshahi

संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी आणि खासदारांचे निलंबन या दोन मुद्द्यांवरून हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या (20 डिसेंबर) 13 व्या दिवशीही गदारोळ झाला. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी म्हटले आहे की, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आपले ऐकत नाहीत. सकाळपासून आरडाओरडा करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र आपले म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचे जया बच्चन यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com